Tally LMS - smcareer.com
ट्रेनिंग सेंटर साठी एक उत्तम व्यायसाय संधी
शिकवण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकाची गरज नाही
संपूर्ण कोर्से अनुभवी शिक्षकांकडून व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, सोबत प्रॅक्टिस साठी असाइनमेंट (PDF फाइल्स सोबत दिल्या आहेत)
प्रत्येक विध्यार्त्याचे वैयक्तिक Login
मराठीत शिकण्याची सोय
Assignments सहित अभ्यास
MCQ परीक्षा आणि प्रमाणपत्र
विध्यार्थी त्यांच्या लॉगिन मधून संपूर्ण कोर्स शिकतात, आणि सोबत दिलेल्या असाइनमेंट सोडवून प्रॅक्टिस करू शकतात. कोर्स पूर्ण झाल्या नंतर त्यांची ऑनलाईन परीक्षा होईल आणि त्यांना सर्टिफिकेट मिळेल.
Sample Video - Company Creation
अधिक विद्यार्थी आकर्षित करा
GST सह अकाउंटिंग कोर्सची नेहमीच मागणी असते. हा कोर्स तुमच्या संस्थेमध्ये सुरु करून प्रवेशसंख्या वाढवू शकता.
Sample Certificate
सर्टिफिकेट वरील QR कोड स्कॅन करून सर्टिफिकेट ऑनलाईन व्हेरिफाय करता येते.
Tally Prime कोर्स (Assignments सहित)
(Accounting Basics, Company Creation, Ledger, Voucher, Inventory, GST)
कोर्समध्ये शिकाल :
- अकाउंटिंग बेसिक्स (Accounting Basics):
- अकाउंटिंगची मूलभूत माहिती, डेबिट-क्रेडिटची सखोल समज
- कंपनी क्रिएशन (Company Creation):
- नवीन कंपनी तयार करणे, कंपनी प्रोफाइल कॉन्फिगर करणे
- लेजर तयार करणे (Ledger Creation):
- विविध प्रकारचे लेजर तयार करण्याची प्रक्रिया, लेजर क्लासिफिकेशन
- व्हाउचर एंट्री (Voucher Entry):
- व्यवहारांची अचूक नोंद करण्यासाठी व्हाउचर प्रकार
- पेमेंट, रिसीप्ट, जर्नल, आणि इतर नोंदी
- इन्व्हेंटरी मॅनेजमेंट (Inventory Management):
- इन्व्हेंटरी तयार करणे आणि व्यवस्थापित करणे, स्टॉक रिपोर्ट्स आणि विश्लेषण
- GST (Goods and Services Tax):
- GST चा परिचय, GST सेटअप आणि व्यवहार
कोर्स वैशिष्ट्ये :
- Assignments सहित : शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्यासाठी असाइनमेंट्स.
- प्रत्येक स्तरासाठी उपयुक्त : नवशिक्यांपासून ते अनुभवी व्यक्तींसाठी.
- प्रॅक्टिकल उदाहरणे : प्रत्यक्ष व्यवहारांवर आधारित शिकवण.
- मराठीत मार्गदर्शन : तुमच्या भाषेत शिकण्याचा आनंद.
या बरोबर तुम्ही स्मार्ट सर्टिफिकेशन प्रोग्रॅम मध्ये सामील होऊन तुम्ही तुमच्या संस्थे मध्ये इतर आणखी जे कोर्सेस (जसे कि प्रोग्रामिंग, DTP, ऑफिस, ऑटोमेशन, आयटी ऑलंम्पियाड) घेता त्याची एक्साम आणि सर्टिफिकेशन देखील तुम्हाला आमच्या संस्थे (महाराष्ट्र ज्ञान विकास आणि संशोधन समिती, मुंबई) कडून घेता येईल.